93244 01354 / 70452 36041 pratimalab@gmail.com
उन्हाळा ऋतू सुरु झालाय तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात उन्हापासून बचावासाठी या आहेत टिप्स थंड पदार्थ यादी. म्हणून शरीराची काळजी दोन्ही बाजूंना घ्यावी लागते. भारतासारख्या देशात उन्हाळा अतिशय कडक असतो.

*उष्ण व थंड पदार्थ यादी*

कलिंगड – थंड
सफरचंद – थंड
चिकू – थंड
संत्री – उष्ण
आंबा – उष्ण लिंबू – थंड
कांदा – थंड
आलं/लसूण – उष्ण
काकडी – थंड
बटाटा – उष्ण
पालक – थंड
टॉमेटो कच्चा – थंड
कारले – उष्ण
कोबी – थंड
गाजर – थंड
मुळा – थंड
मिरची – उष्ण
मका – उष्ण
मेथी – उष्ण
कोथिंबीर/पुदिना – थंड
वांगे – उष्ण
गवार – उष्ण
भेंडी साधी भाजी – थंड
बीट – थंड
बडीशेप – थंड
वेलची – थंड
पपई – उष्ण
अननस – उष्ण
डाळींब – थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता – थंड
नारळ(शहाळ) पाणी – थंड
मध – उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) – थंड
मीठ – थंड
मूग डाळ – थंड
तूर डाळ – उष्ण
चणा डाळ – उष्ण
गुळ – उष्ण
तिळ – उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर – उष्ण
हळद – उष्ण
चहा – उष्ण
कॉफी – थंड
पनीर – उष्ण
शेवगा उकडलेला – थंड
ज्वारी – थंड
बाजरी/नाचणी -उष्ण
आईस्क्रीम – उष्ण
श्रीखंड/आम्रखंड – उष्ण
दूध / दही / तूप / ताक (फ्रिज मधले नाही) – थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी – उष्ण
माठातील पाणी – थंड
एरंडेल तेल – अती थंड
तुळस – थंड
तुळशीचे बी – उत्तम थंड
सब्जा बी – उत्तम थंड
नीरा – थंड
मनुका – थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व – उष्ण
कोल्डरिंग सर्व – उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) – थंड

*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*
कृपया वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा… PDC Health Diagnostic – Airoli

24thAnniversaryOffer