93244 01354 / 70452 36041 pratimalab@gmail.com

न्युमोनिया हा फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात वाढला आहे हे समजण्यासाठी HRCT मध्ये Score दिला जातो.

 हा स्कोर 0 ते 25 या दरम्यान असतो. 0 स्कोर याचा अर्थ फुफ्फुसांत न्यूमोनिया अजिबात पसरलेला नाही असा होतो तर 25 स्कोर म्हणजे न्यूमोनिया फुफ्फुसांत सर्वत्र पसरलेला आहे असा अर्थ होतो.

 25 पैकी स्कोर असताना

 कमी प्रमाणातील न्यूमोनिया — 12 पेक्षा कमी स्कोर असणे.

 मध्यम न्यूमोनिया — 12 ते 18 स्कोर असणे.

तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया — 18 पेक्षा जास्त स्कोर असणे.

फुफ्फुसे किती टक्के बाधित झाली आहेत हे कळण्यासाठी HRCT Score ला ४ ने गुणले जाते. पण ते दरवेळी बरोबर येईलच असे सांगता येत नाही.

 बऱ्याच रिपोर्ट मध्ये HRCT Score हा ४० पैकी दिला जातो त्यावेळी वरील दोन्ही नियम लागू पडत नाहीत.

24thAnniversaryOffer