93244 01354 / 70452 36041 pratimalab@gmail.com

PDC(RT-PCR Test) covid-19

We are authorized to perform COVID-RT-PCR Test at Airoli center of PDC Health.


Antigen/antibody/antibiotic यातील फरक जाणून घ्या


Antibody म्हणजे रोग प्रतिकार शक्ती न्हवे तर रोग प्रतिकार शक्ती मधले सैनिक आहेत, जेव्हा जेव्हा विषाणू किव्वा जिवाणू यांचा शरीरावर हल्ला होतो तेव्हा ह्या दोघां मध्ये प्रचंड लढाई होते, अशा वेळेस दोन्ही बाजूचे सैन्य antigen(शत्रू सैन्य) आणि antibody(आपले सैन्य) मरतात, जर का शत्रू बलाढ्य असेल किव्वा त्यांची संख्या अनेक पटीने जास्त असेल तेव्हा antibody युद्ध करण्यास कमी पडतात, तर शरीराने हे युद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकावे ह्यासाठी Doctor नावाचा सेनापती नियुक्त केला जातो, मग हा सेनापती युद्ध लढण्यास आणखी बाहेरून सैन्य घेऊन येतो त्याला म्हणतात Antibiotics किव्वा military army. मग शरीरातील antibody आणि बाहेरून आणलेले antibiotic दोघेही मिळून विषाणू किव्वा जिवाणू वर जोरदार हल्ला चढवतात, आता antibody ला antibiotic ची साथ लावली आहे, अशा तऱ्हेने शरीराचा रोगावर विजय होतो.. आपण कोरोना vaccin(antibody) घेतो म्हणजे एकप्रकारे आपण आपले सैन्यच तयार करीत असतो.